पांजरपोळ गोरक्षण संस्थेत गुलाबी थंडीत हुरडा महोत्सवाचे आयोजन( Source : Navamaratha Times)पांजरपोळ गोरक्षण संस्थेत गुलाबी थंडीत हुरडा महोत्सवाचे आयोजन( Source : Navamaratha Times)
अहमदनगर- जगभरातील मानवजातीने अनेक वेळा मानवनिर्मित व नैसर्गिक संकटाचा सामना केला आहे. परंतु कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण मानवजातीला हतबल करून सोडले आहे. लॉकडाऊनची परिस्थिती, अतिशय प्रतिकूल वातावरण असताना पांजरपोळ गोरक्षण
